च्याव म्याव प्रकाशन

Retail & Shopping Bookstores

च्याव म्याव प्रकाशन

कोल्हापूरातील नामांकित साप्ताहिक करवीरनगरी सन 2017 पासून निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करत आहे. समाजहित, सामाजिक बांधिलकी आणि लोकजागृती यासाठी गेली 7+ वर्षे आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. कोरोना काळात मुलांमध्ये वाढलेला मोबाइल व टीव्हीचा Screen Time कमी व्हावा, तसेच मुलांना पुन्हा वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ऑगस्ट 2021 मध्ये “च्याव-म्याव प्रकाशन” ची स्थापना करण्यात आली. या प्रकाशनाचा शुभारंभ मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर) यांच्या हस्ते झाला हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. आज महाराष्ट्र, गोवा आणि तामिळनाडूमधील हजारो पालक आमच्यावर विश्वास ठेवून मुलांसाठी नियमित मासिक घेत आहेत

Image Gallery

gallery-img-01
gallery-img-02
gallery-img-03

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *

No Image

Saptahik Karveer Nagari, 1st Floor, Mahalakshmi Heights, in front of Kalaimam Talim, Shanivar Peth, Kolhapur (Maharashtra) 416002.