About MadhuRaj Farmhouse
फॅमिली-मित्र परिवार यांच्या सोबत निवांत वेळ घालवायचाय,
चला तर मग निसर्गरम्य वातावरणात गगनबावड्याला.
# 1 पॅकेज प्रत्येकी ₹ १५०० /- :- १ रात्र मुक्काम , २ वेळेचे शाहाकारी / मांसाहारी जेवण, १ वेळ चहा नाश्ता. _ _ _
# 2 पॅकेज प्रत्येकी ₹ १३०० /- :- १ रात्र मुक्काम, १ रात्रीचे शाहाकारी /मांसाहारी जेवण, १ वेळ चहा नाश्ता. _ _ _
# 3 १ रात्र मुक्काम ₹ ३०००/- (per cottage) चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी आपणस हवी असल्यास स्वतंत्र किचन व्यवस्था आपल्याला देण्यात येईल _ _ _
# # # सुविधा :- कराओके म्युझिक सिस्टीम, लहान मुलांच्या खेळण्यासाठी टेबल टॉप पटांगण, राहण्याची उत्कृष्ट सोय, उत्कृष्ट जेवण, चुलीवरील मटण भाकरी (special), स्वच्छ आरामदायी प्रशस्थ रूम, प्रशस्थ पार्किंग, प्रशस्थ मोकळे मैदान, 24 तास सेवा
* * वरील पॅकेज कमीत कमी 4 व जास्तीत १५ लोकांसाठी राहील _ _ _
*** एकदिवसीय ट्रिपसाठी येणाऱ्या पर्यटकांना फार्महाऊस पासून जवळपास फिरण्यासाठी
१. गगनगिरी मठ १० कि.मी, २. रामलिंग, ३. वेसरप डॅम, ४. जंगल भटकंती