Balaji Farm House

Farmhouse & Villas Amba

Balaji Farm House

आंबा घाट हा प्रत्येक पर्यटकाला प्रत्येक ऋतूमध्ये खुणावतो पण प्रश्न असतोय तो या निसर्गरम्य वातावरणात राहण्याचा, तर मंडळी आम्ही पर्यटकांची नेमकी ही गरज लक्ष्यात घेऊन आंब्या सारख्या निसर्गरम्य ठिकाणी फार्म हाऊस सुरू केले आहे. फार्म हाऊस लागून १०० मीटरवर घनदाट जंगल सुरू होते. ना वाहनांची वर्दळ की ना गर्दीगोंगाट फक्त आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट तसेच वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज. बालाजी फार्म हाऊस काही वैशिष्ट्ये - बालाजी फार्म हाऊस तुम्हाला मिळेल मध्ये २४ तास पाण्याची सोय. तसेच गरम पाण्याची देखील सुविधा.  फ्रीज वापरण्यास मिळेल तसेच जेवण बनवण्याची पूर्ण सोय.  पार्किंग सोबत प्रशस्त गार्डन. चला तर मंडळी थोडंस जगुया स्वतःसाठी निसर्गासोबत घेऊनी क्षणभर विश्रांती.

Image Gallery

baaji-farmhouse-1
baaji-farmhouse-2
baaji-farmhouse-3

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *

Amba Ghat Ap Amba