Devgiri Farmhouse

Farmhouse & Villas Kolhapur

Devgiri Farmhouse

नमस्कार..... कोल्हापूर पासून अगदी नऊ किलोमीटर अंतरावरती 9000 स्क्वेअर फुट वर हे फार्म हाऊस सुरू करत आहोत. मुडशिंगी हुपरी रोडवर चव्हाणवाडी येथे अगदी रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर शेतापासून जवळच हे फार्म हाऊस आम्ही नव्याने सुरू करत आहोत. आमच्या फार्म हाऊस मध्ये जेवण करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा व्यवस्था आहे. चुलीवरील जेवणाची व्यवस्था होऊ शकते . आपण स्वतःही जेवण बनवू शकता. त्यासाठी किचन उपलब्ध आहे. तसेच बाराशे स्क्वेअर फुट हॉल गॅलरी खाली चौदाशे स्क्वेअर फुट लॉंग तयार करत आहोत. त्याचबरोबर स्वयंपाक घर बेडरूम तयार करत आहोत. त्याचबरोबर स्विमिंग टॅंक व छोट्या कार्यक्रमासाठी स्टेजचं काम प्रगतीपथावर आहे. सध्या हॉल आणि खालील खोल्या तसेच कॉफी हाऊस वापरण्यासाठी मिळू शकते हवे असल्यास अगदी कमी दरामध्ये नावाजलेल्या हॉटेल करवी उच्च प्रतीचे जेवण आपणाला फार्म हाऊस वर व्हेज नॉनव्हेज उपलब्ध होऊ शकते. (कराओके सिस्टीम दिवाळीनंतर सोय करणार आहोत तसेच सध्या हवी असल्यास गॅस व शेगडी ची सोय आहे) संपर्क -राजवर्धन यादव देवगिरी फार्म हाऊस चव्हाणवाडी मुडशिंगी

Image Gallery

devgiri-000
devgiri-001
devgiri-002

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *

मुडशिंगी - हुपरी, रोड, चव्हाणवाडी, कोल्हापूर