Madhuraj Farmhouse

Farmhouse & Villas Gaganbawada

Madhuraj Farmhouse

फॅमिली-मित्र परिवार यांच्या सोबत निवांत वेळ घालवायचाय, चला तर मग निसर्गरम्य वातावरणात गगनबावड्याला. # 1   पॅकेज प्रत्येकी ₹ १५०० /-  :-  १ रात्र मुक्काम , २ वेळेचे शाहाकारी / मांसाहारी जेवण, १ वेळ चहा नाश्ता. _ _ _ # 2   पॅकेज प्रत्येकी ₹ १३०० /-  :-  १ रात्र मुक्काम, १ रात्रीचे शाहाकारी /मांसाहारी जेवण, १ वेळ चहा नाश्ता. _ _ _ # 3  १ रात्र मुक्काम ₹ ३०००/-  (per cottage) चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी आपणस हवी असल्यास स्वतंत्र किचन व्यवस्था आपल्याला देण्यात येईल _ _  _ # # #  सुविधा :-  कराओके म्युझिक सिस्टीम, लहान मुलांच्या खेळण्यासाठी टेबल टॉप पटांगण,  राहण्याची उत्कृष्ट सोय, उत्कृष्ट जेवण, चुलीवरील मटण भाकरी (special),  स्वच्छ आरामदायी प्रशस्थ रूम,  प्रशस्थ पार्किंग,  प्रशस्थ मोकळे मैदान, 24 तास सेवा * * वरील पॅकेज कमीत कमी 4 व जास्तीत १५ लोकांसाठी राहील _ _ _ *** एकदिवसीय ट्रिपसाठी येणाऱ्या पर्यटकांना फार्महाऊस पासून जवळपास फिरण्यासाठी १. गगनगिरी मठ १० कि.मी, २. रामलिंग, ३. वेसरप डॅम, ४. जंगल भटकंती

Image Gallery

madhuraj-farmhouse-0000
madhuraj-farmhouse-0001
madhuraj-farmhouse-0002
madhuraj-farmhouse-0003
madhuraj-farmhouse-0004
madhuraj-farmhouse-0005

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *

A/p : Asalaj, Near Rasai Mandir phata, Gaganbawada - Kolhapur Road ,