Potdar holiday home amba Kolhapur

Farmhouse & Villas Amba

Potdar holiday home amba Kolhapur

Potdar holiday home amba Kolhapur *पोतदार फार्म हाऊस & हॉलिडे होम* 3000/- (1 ते 10 लोकांना साठी) पुढील पर व्यक्ती 300/- चार्ज लागू ???? सुविधा आणि अटी :- ❤️ इन डोअर आणि आऊट डोअर खेळ्यासाठी जागा उपलब्ध आहे (क्रिकेट खेळण्यासाठी बॅट ???? उपलब्ध /हॉलीबॉल ⛹????‍♂️/ चेस♟️ ????(बुद्धिबळ) उपलब्ध *क्रिकेटचा बॉल येताना आणणे*) ???? स्वतंत्र फार्म हाऊस 20 गुंठे प्लॉट त्यामधे हॉल किचन बेडरूम(10 गाद्या उपलब्ध आणि डबल बेड) ???? गार्डन ????️????️( ???? किचन (गॅस पर day 300 एक्स्ट्रा लागु) (गॅस आणि 15 लोक जेवण करत येईल एवढी भांडी उपलब्ध आहेत तसेच *पत्रावळ्या / वाट्या आणि चहाचे ग्लास येताना आणणे*) ????????????आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी दोन गिझर आहेत दोन बाथरूम मध्ये परंतु एका टायमाला एकच गजर चालू करणे *जर दोनी गिरज लावले तर फार्म हाऊसची लाईट पूर्ण जाते* ???? करवाके???????? (म्युझिक सिस्टम) ( use time10.30 रात्री बंद करणे आहे.) ???? आपणास भाकरी किंवा चपाती जर विकत हवी असल्यास कामगारांना पूर्वकल्पना द्या ते तुम्हाला देतील त्याचे पेमेंट त्यांना द्यावे लागेल ???? गाणे म्हणायचे असल्यास माइक साठी पेन्सिल सेल(4 नग) आणणे आणि माचिस चे एक दोन नग आणणे ???? काही मोडतोड झाल्यास भरून देणे बंधनकारक असणार आहे. टीप= ????????*बाथरूम मध्ये पाण्याचा वापर भरपूर करावा* स्वच्छता संदर्भात सूचना असल्यास लगेच कळवावे फार्म हाऊस मध्ये वही ठेवलेली आहे *आपला अभिप्राय* कळवावा अशी नम्र विनंती आहे. ???? बुकिग साठी = *पूर्ण अँडव्हान्स पेमेंट केले शिवाय बुकिंग फायनल होणार नाही* ???? चेक इन 11 सकाळी ???? चेक आउट :- 10 सकाळी *हिरा फार्म हाऊसला लागून आहे* *पोतदार होम बिल्डर्स आणि डेव्हलपर*पोतदार फार्म हाऊस & हॉलिडे होम* *तसेच फार्म हाऊस /रिसॉर्ट प्लॉट विकणे* *खरेदी विक्री भाड्याने देणे घेणे साठी कॉल करू शकता* 9225180909 7058616111 गुगल लोकेशन https://goo.gl/maps/N25wTvQmiNkHCPV49

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *